काही दिवसांपूर्वी ए. आर. रेहमानचा नवीन संगीत अल्बम बाजारात आला होता. तुमच्या पैकी काही जणांनी त्याच्या जाहिराती टीव्हीवर पाहिल्या असतील. 'कनेक्शन्स' हे त्या अल्बमचं नाव.
त्यातली 'मॉस्किटो' नावाची रचना खूपच सुरेख आहे. एकदम अफलातून. तुम्ही अजून ऐकली नसेल तर जरुर ऐका. उगाचच नाही त्याला ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार मिळालेले!
तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा!
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
It sounds like Rajasthani only....rather there are many pieces of folk tunes. But obviously with special ARR touch.
उत्तर द्याहटवाही रचना पूर्ण राजस्थानीच आहे. ते वाद्य बहुधा सारंगी आहे. खात्री नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला तसा उल्लेख आहे.
उत्तर द्याहटवा