tag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post3445464707594677546..comments2023-05-09T05:27:39.366-07:00Comments on संस्मरणीय: लिहिते व्हा!सौरभhttp://www.blogger.com/profile/16699297052750790692noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-29774499577016282222011-02-18T21:54:31.095-08:002011-02-18T21:54:31.095-08:00सुंदर!... अपेक्षांना तू जागतोयस ..सुंदर!... अपेक्षांना तू जागतोयस ..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-38154857747769816042010-07-07T18:15:11.555-07:002010-07-07T18:15:11.555-07:00निखिल, धन्यवाद. अपेक्षा वाढताहेत खर्या पण पुढचे प...निखिल, धन्यवाद. अपेक्षा वाढताहेत खर्या पण पुढचे पुढे पाहून घेऊ. :D<br />भक्ती सोमण, अनामित धन्यवाद. लिहायला सुरु केल्यावरच लिहायला सुचू लागते हे खरे असले तरी ती लिहायला बसण्याची पहिली पायरी तर जमली पाहिजे. या लेखाने जरा त्याला हातभार लागेल ना?<br />राज, धन्यवाद. पुस्तकं लिहिणे म्हणजे Catharsis सारखीच काहीतरी क्रिया होत असली पाहिजे.सौरभhttps://www.blogger.com/profile/16699297052750790692noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-88894250480165084352010-07-07T11:39:23.555-07:002010-07-07T11:39:23.555-07:00मस्त लेख.
सॉमरसेट मॉमने Of Human Bondage च्या प्र...मस्त लेख.<br /><br />सॉमरसेट मॉमने Of Human Bondage च्या प्रस्तावनेत असेच म्हटलय, "या पुस्तकाने माझ्यासाठी जे करायला हवे होते ते केले. हे पुस्तक जेव्हा जगासमोर आले (तो युद्धाचा काळ होता आणि जगाला एका काल्पनिक पात्राकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:च्या समस्या आणि क्लेश अधिक महत्त्वाचे वाटले असतील) तेव्हा माझी माझ्या दु:खापासून आणि त्रासदायक कटू आठवणींपासून मुक्तता झाली."Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-7785926320116913432010-07-07T09:52:53.040-07:002010-07-07T09:52:53.040-07:00पेर्ते व्हा हा संदेश देणारा पक्षी पावशा होय. हा को...पेर्ते व्हा हा संदेश देणारा पक्षी पावशा होय. हा कोकिळकुलातला पक्षी आहे. बाकी काहीतरी सुचल्यावरच मी लिहिणार या म्हणण्याला अर्थ नसतो. खर्डेघाशीला सुरवात केल्यावरच एखाद्या वेळी लिहिण्यासारखे सुचू लागते.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-79727888191273403492010-07-07T00:44:08.494-07:002010-07-07T00:44:08.494-07:00bhakti soman - survaat mala patli nahi pn nanatar ...bhakti soman - survaat mala patli nahi pn nanatar changlach avdla. mast. je lekhnasathi dazavat nahiyet tyana prerna milel. ya lekhatun. yes lihite va.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-36976840439220113342010-07-06T21:48:22.160-07:002010-07-06T21:48:22.160-07:00तू असे काहीबाही लिहून वाचकांच्या तुझ्याकडूनच्या अप...तू असे काहीबाही लिहून वाचकांच्या तुझ्याकडूनच्या अपेक्षा लेखागणिक भलत्याच वाढवतो आहेस. सुंदर.Anonymousnoreply@blogger.com