tag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post3802772331936690942..comments2023-05-09T05:27:39.366-07:00Comments on संस्मरणीय: प्रस्तावनासौरभhttp://www.blogger.com/profile/16699297052750790692noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-78819008540029398912010-04-23T03:34:55.684-07:002010-04-23T03:34:55.684-07:00मलाही असेच वाटते. एखाद्या व्यक्तीचा संपुर्ण ब्लॉग ...मलाही असेच वाटते. एखाद्या व्यक्तीचा संपुर्ण ब्लॉग वाचला तर ते लेखन करणारी व्यक्ती कशी असेल याचा आपण परफ़ेक्ट अंदाज बांधु शकतो. पण महेंद्र कुलकर्णी (kayvatelte.com) म्हणतात ते मला पटते, ब्लॉगला जर पर्सनल टच असेल तर लेखन मनाला जास्त भिडते.सोनाली केळकरhttp://aryanchiduniya.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-28373551685838555682010-02-18T01:36:07.657-08:002010-02-18T01:36:07.657-08:00शुभेच्छांबद्दल अनेक आभार. बघू पुढचे लिखाण कसे जमते...शुभेच्छांबद्दल अनेक आभार. बघू पुढचे लिखाण कसे जमते ते!<br /><br />-सौरभ.सौरभhttps://www.blogger.com/profile/16699297052750790692noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-422504798933466771.post-70633374147621518902010-02-12T21:10:32.655-08:002010-02-12T21:10:32.655-08:00आपले अभिनंदन, इतका सुटसुटीत ब्लॉग मला आपण माझ्या इ...आपले अभिनंदन, इतका सुटसुटीत ब्लॉग मला आपण माझ्या इथे प्रतिक्रया दिलीत म्हणून वाचावयास मिळाला. पण म्हणता तसे लिखाण वरून व्यक्तीच्या विचारांची पद्दत, लेखकाचे बरेचसे व्यक्तिगत पैलू पण ओळखता येतात. ही एक व्यक्तिगत गोष्ट पब्लिक होते. कारण लिखाण हे लेखकाचा आत्मा असतो. आपले लिखाण स्पष्टवक्ते पणा, व मुद्देसूद विचार दर्शवते. मला आपला ब्लॉग आवडला, आपल्याला पुढील लिखाणासाठी शुभेश्चा!!!Anonymousnoreply@blogger.com